क्षत्रिय गल्ली येथील व्यापारी एकत्र आले पाहिजेत, समाजात एकोपा राहावा यासाठी १९३५ साली एका छोट्याशा मंदिरात सहा फूट गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. मंडळाने आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. अनेक गरजूंना सायकल वाटप, स्वच्छता अभियान, शालेय साहित्याचे वाटप यासह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. पुढे मंडळाची व्याप्ती वाढत गेली. कालांतराने गणेशोत्सव आकर्षक करण्यासाठी शिस्तबद्ध लेझीम पथकाची निर्मिती करण्यात आली. सहाशे ते सातशे कार्यकर्त्यांचा सहभाग असतो. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असूनदेखील हेवेदावे होत नाहीत, यामुळेच सावजी गणपतीचे नाव मानाने घेतले जाते. गणेशोत्सवासाठी अनेक मंडळांचे कार्यकर्ते देणगी घेण्यासाठी फिरत असतात.....
Read MoreAbout Us
Board Members
President
Santosh Rangrej
Secretary
Prashant Habib
Vice President
Anil Burbure
Treasure
Vinayak Kalburgi
Savji Ganpati in media
SSK Samaj Ganesh Pooja Mandal Distributed 10 Cycles to Needy on the occasion of Shri Sahastrarjun Jayanti 2017