Uncategorized

सावजी गणपती™ गणेशोत्सव – 2023

क्षत्रिय गल्ली येथील व्यापारी एकत्र आले पाहिजेत, समाजात एकोपा राहावा यासाठी १९३५ साली एका छोट्याशा मंदिरात सहा फूट गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती.

मंडळाने आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबले आहेत, अनेक गरजूंना सायकल वाटप, स्वच्छता अभियान, शालेय साहित्याचे वाटप यासह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. पुढे मंडळाची व्याप्ती वाढत गेली. कालांतराने गणेशोत्सव आकर्षक करण्यासाठी शिस्तबद्ध लेझीम पथकाची निर्मिती करण्यात आली. सहाशे ते सातशे कार्यकर्त्यांचा सहभाग असतो. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असूनदेखील हेवेदावे होत नाहीत, यामुळेच सावजी गणपतीचे नाव मानाने घेतले जाते.

गणेशोत्सवासाठी अनेक मंडळांचे कार्यकर्ते देणगी घेण्यासाठी फिरत असतात. काही ठिकाणी तर जबरदस्तीने वर्गणी वसूल केली जाते; परंतु याला अपवाद आहे ते सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज श्रीगणेशपूजा मंडळ. या मंडळाचे कार्यकर्ते कधीही कोणाला देणगी मागत नाहीत. क्षत्रिय गल्ली ही शहरातील मोठी बाजारपेठ; परंतु सर्व जण स्वताहून देणगी देतात.

सोलापूरच्या सोमवंशीय सहस्त्रार्जन क्षत्रिय समाज श्रीगणेश पूजा मंडळाच्या वतीने वतीने रामनवमी, तुकाराम बीज, एकनाथषष्ठी यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंडळाची www.savjiganpati.com या नावाने वेबसाईट, तर एसएसके श्रीगणेश पूजा मंडळ, सोलापूर असे फेसबुक पेज आहे.

news

श्री गणेश जयंती उत्सव 2023

January 27, 2023
गणेश जयंती 2023
गणेश जयंती 2023
Ganesh Jayanti 2023

🛕🥥🥢श्री गणेश जयंती निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, क्षत्रिय गल्ली, सोलापूर येथे बुधवार दि 25 जाने 2023 रोजी दुपारी 12 वा गुलाल टाकने व पाळणा आणि श्री गणेश याग पूजा व हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मंडळाचे सदस्य 🌹 सौ व श्री प्रेम प्रभाकरसा झाड यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची विधी पार पडली. दुपारी महाप्रसाद वाटप झाले.

कार्यक्रमाला समाज ट्रस्टी, सर्व मंडळाचे सदस्य, महिला मंडळ, युवती प्रतिष्ठान सर्व गणेश भक्त महिला व बाल गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थीत होते. 🙏

आपला,
‼️सावजी गणपती™‼️
🚩 श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज गणेश पूजा मंडळ, सोलापूर
➖♾️◆🚩◆♾️➖

Uncategorized

सावजी गणपती™ कॅलेंडर 2023 प्रकाशन

January 1, 2023

🎊 ग्रैंड ओपनिंग

🏢 सो स क्षत्रिय समाज सेवा मंडल, सोलापूर (उपाध्यक्ष)

🌈 श्री नारायनसा काटवे

यांच्या शुभहस्ते बुधवार दि 28 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झाले.

यावेळी

श्री संतोष रंगरेज

श्री प्रशांत हबीब

श्री अनिल बुरबुरे

श्री विनायक कलबुर्गी

श्री मोहन कोल्हापुरे

श्री तुकाराम पवार

उपस्थीत होते .

🙏

आपला

‼️ सावजी गणपती™ ‼️

श्री सो स क्षत्रिय समाज गणेश पूजा मंडळ, सोलापूर

Updates

सावजी गणपती™ गणेशोत्सव – 2022

September 18, 2022

क्षत्रिय गल्ली येथील व्यापारी एकत्र आले पाहिजेत, समाजात एकोपा राहावा यासाठी १९३५ साली एका छोट्याशा मंदिरात सहा फूट गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती.

मंडळाने आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबले आहेत, अनेक गरजूंना सायकल वाटप, स्वच्छता अभियान, शालेय साहित्याचे वाटप यासह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. पुढे मंडळाची व्याप्ती वाढत गेली. कालांतराने गणेशोत्सव आकर्षक करण्यासाठी शिस्तबद्ध लेझीम पथकाची निर्मिती करण्यात आली. सहाशे ते सातशे कार्यकर्त्यांचा सहभाग असतो. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असूनदेखील हेवेदावे होत नाहीत, यामुळेच सावजी गणपतीचे नाव मानाने घेतले जाते.

गणेशोत्सवासाठी अनेक मंडळांचे कार्यकर्ते देणगी घेण्यासाठी फिरत असतात. काही ठिकाणी तर जबरदस्तीने वर्गणी वसूल केली जाते; परंतु याला अपवाद आहे ते सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज श्रीगणेशपूजा मंडळ. या मंडळाचे कार्यकर्ते कधीही कोणाला देणगी मागत नाहीत. क्षत्रिय गल्ली ही शहरातील मोठी बाजारपेठ; परंतु सर्व जण स्वताहून देणगी देतात.

सोलापूरच्या सोमवंशीय सहस्त्रार्जन क्षत्रिय समाज श्रीगणेश पूजा मंडळाच्या वतीने वतीने रामनवमी, तुकाराम बीज, एकनाथषष्ठी यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंडळाची www.savjiganpati.com या नावाने वेबसाईट, तर एसएसके श्रीगणेश पूजा मंडळ, सोलापूर असे फेसबुक पेज आहे.

Uncategorized

सावजी गणपती कैलेंडर 2022 प्रकाशन संपन्न

December 31, 2021

📣🔻📣🔻📣🔻📣
━━━°❀•°:🕉:°•❀°━━━
📊 सावजी गणपती कैलेंडर 2022 प्रकाशन संपन्न
━━━°❀•°:🕉:°•❀°━━━
🎊 ग्रैंड ओपनिंग
🏢 दर्बी उद्योग समुहाचे संचालक
प्रसिद्ध उद्योगपति
🌈श्री नित्यानंद (शेठ) दर्बी
🌈श्री गिरीश (शेठ) दर्बी
🌈श्री राजेश (शेठ) दर्बी
या मान्यवरांच्या शुभहस्ते बुधवार दि 29 डिसें 2021 रोजी दर्बी मार्केट, सोलापूर संपन्न झाले त्यावेळी श्री संतोष रंगरेज, श्री प्रशांत हबीब, श्री प्रेम झाड़
आदी उपस्थित होते .
🙏
आपला
‼️सावजी गणपती™ ‼️
श्री सो स क्षत्रिय समाज गणेश पूजा मंडळ, सोलापूर
Join our Facebook Group

🤝मी समाजाचा समाज माझा✊
━━━°❀•°:🕉:°•❀°━━━
📣🔻📣🔻📣🔻📣

Uncategorized

GPM Cricket Trophy 2021

February 17, 2021

🏏🏆🏆🎇🎇🏆🏆🏏
━━━━°❀•°:🏏:°•❀°━━━━
🍁सोलापूर येथे SSKभव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ऊत्साहात संपन्न
━━━━°❀•°:🏏:°•❀°━━━━
🏆🏏सो.स.क्षत्रिय समाज सावजी गणपती, श्री गणेश पुजा मंडळ सोलापूर प्रेझेंट
━━━━°❀•°:🏏:°•❀°━━━━
​​​​​🏆GPM ट्रॉफी सीजन 1️⃣​​​​
━━━━°❀•°:🏏:°•❀°━━━━

🌈 SSK समाज, सोलापूर टेनिस बाॅल क्रिकेट GPM ट्रॉफी सीजन 1️⃣ स्पर्धा दि.12 ते 14 February 2021 रोजी संपन्न झाल्या.

या स्पर्धेत सोलापूर येथिल एकूण 8 टिम्सनी सहभाग नोंदवला सर्व सामन्यांचे प्रेक्षेपण L I V E Youtube वर डबल कैमेरा द्वारे ऑनलाईन करण्यात आले.

✌ Winners ✌
🏆 1st Prize Champion CC, Solapur ₹ 21,000/- श्री दर्बी परिवार, सोलापूर यांच्या कडून
&
🏆 2nd Price Runner Up SSK RP CC गोविंद बाकळे/ बाकळे NX कडून
₹ 11,000/-रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.

🏆सर्व ट्रॉफी फेवरिट फॅशनसचे श्री मोहनशेठ बारड यांच्या तर्फे🏆

🏏 फाइनल मॅच मॅन ऑफ द मॅच पूरस्कार ₹ 1100/- श्री परशुराम लोमटे यांच्या कडून 🥇श्री चेतन श्रीगिरी यांनी पटकावला.

🏏 मॅन ऑफ द सिरीज ₹ 2100/- श्री परशुराम लोमटे कडून🥇श्री चेतन श्रीगिरी यांना देण्यात आले.

🏏🥎 बेस्ट बैटसमैन व बेस्ट बॉलर श्री चेतन श्रीगिरी यांना देण्यात आले.

👉 सोलापूरात क्रिकेट च्या इतिहासात पहिल्यांदा मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सिरीज, बेस्ट बैटसमैन, बेस्ट बॉलर असे सर्व चारच्या चार बक्षीस जिंकणारा चेतन श्रीगिरी एकमेव प्लेयर ठरला आहे.✌️

🌈 सर्व संघासाठी नाष्टा व जेवण व्यवस्था करण्यात आली होती. सामन्यासाठी नेमलेल्या अंपायर्सनी निःस्पक्ष निर्णय दिलेत तुकाराम पवार यांची मेहनत व कैप्टन शुभम पवार यांचे कुशल नेतृत्व चैंपियन टीम ला लाभले ..

🎾 सर्वच सामने चूरशीचे झाले. महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखिल भारतीय समाजाच्या ईतिहासात क्रिकेट सामन्यांचे एवढे भव्य आयोजन आम्ही करू शकलो व सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.अंतीम सामना पाहिन्या करीता समाजातील युवक, सर्व मंडळाचे सदस्य महिला हजारोच्या संखेने उपस्थित होते.

🏏 या आयोजनाकरिता श्री गिरीशशेठ दर्बी, श्री गिरीशशेठ बाकळे, श्री मोहनशेठ बारड यांचे विशेष सहकार्य लाभले …

✌आपण सर्वांनी जो विश्वास दाखवला व आयोजनाची संधी दिली त्याबद्दल..सो.स.क्षत्रिय समाज सावजी गणपती,श्री गणेश पूजा मंडळ
श्री संतोष रंगरेज, श्री प्रशांत हबीब, श्री विनायक कलबुर्गी, श्री अनिल बुरबुरे, श्री तुकाराम पवार, श्री प्रवीण बिद्री, श्री राजीव रंगरेज, श्री मोहन कोल्हापुरे, श्री प्रेम झाड व सर्व ऑर्गनाइज समिति मनापासून आभारी आहे.
धन्यवाद 🙏🅿♓
━━━━°❀•°:🏏:°•❀°━━━━
🚩श्री गणेश पूजा मंडळ, सोलापूर

🌼•॥गणपती बाप्पा मोरया॥•🌼
━━━━°❀•°:🏏:°•❀°━━━━

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅