Category: news

news

श्री गणेश जयंती उत्सव 2023

January 27, 2023
गणेश जयंती 2023
गणेश जयंती 2023
Ganesh Jayanti 2023

🛕🥥🥢श्री गणेश जयंती निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, क्षत्रिय गल्ली, सोलापूर येथे बुधवार दि 25 जाने 2023 रोजी दुपारी 12 वा गुलाल टाकने व पाळणा आणि श्री गणेश याग पूजा व हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मंडळाचे सदस्य 🌹 सौ व श्री प्रेम प्रभाकरसा झाड यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची विधी पार पडली. दुपारी महाप्रसाद वाटप झाले.

कार्यक्रमाला समाज ट्रस्टी, सर्व मंडळाचे सदस्य, महिला मंडळ, युवती प्रतिष्ठान सर्व गणेश भक्त महिला व बाल गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थीत होते. 🙏

आपला,
‼️सावजी गणपती™‼️
🚩 श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज गणेश पूजा मंडळ, सोलापूर
➖♾️◆🚩◆♾️➖

news

सायकल वाटप

January 19, 2018

?‍♀??‍♀??‍♀??‍♀??‍♀*╔•═•-⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱ •═•╗**|| क्षत्रिय (सावजी) गणपती प्रसन्न ||**╚•═•-⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱ •═•╝*?????????*?? सायकल वाटप ??*?????????प्रमुख् उपस्थिती शुभहस्ते*?श्री गणपतसा मिरजकर*(अध्यक्ष, श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट, सोलापूर)*?श्री गजाननसा गोयल*(सचिव, श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट, सोलापूर)*?श्री गिरिषशेठ दर्बी*(उद्योगपति, दर्बी समूह, सोलापूर)*?श्री बाबुशेठ चव्हाण*(उद्योगपति, चव्हाण समूह, सोलापूर)*?श्री सुरेश बिद्री*(उद्योगपति, यल्लमा समूह, सोलापूर)*?श्री संतोष व रंगरेज*(अध्यक्ष, श्री गणेश पूजा मंडळ)〰〰〰〰〰〰〰〰〰श्री सहस्त्रार्जुन भगवान जयंती निमित्त *सो स क्षत्रिय समाज गणेश पूजा मंडळ, सोलापूर कडून समाजातील गरीब विद्यार्थी विद्यार्थिनीना 10 सायकलीचे वाटप आज शुक्रवार दि 27 ऑक्टोबर 2017रोजी स 11 वा क्षत्रिय मंगल कार्यालय, क्षत्रिय गल्ली, सोलापूर* येथे संपन्न झाला1) कु मोनिका नंदू काशीगाव2) कु श्रुति शंकर चव्हाण3) कु सोनाली राजेश हबीब4) कु मनोज सु मेंगजी5) कु अमृता आनंद ईरकल6) कु शिलम सचिन लोमटे7) कु रोहित राजू मिस्कीन8) कु सुजीत गजानन कलबुर्गी9) दत्तात्रय अनिल बद्दी10) वैष्णवी प्रेम चव्हाण *या 10 विद्यार्थिंना सायकल वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री चंदन मिरजकर यांनी केले व आभार श्री प्रशांत हबीब यांनी मानले.*?‍♀??‍♀??‍♀??‍♀??‍♀