Month: February 2021

Uncategorized

GPM Cricket Trophy 2021

February 17, 2021

🏏🏆🏆🎇🎇🏆🏆🏏
━━━━°❀•°:🏏:°•❀°━━━━
🍁सोलापूर येथे SSKभव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ऊत्साहात संपन्न
━━━━°❀•°:🏏:°•❀°━━━━
🏆🏏सो.स.क्षत्रिय समाज सावजी गणपती, श्री गणेश पुजा मंडळ सोलापूर प्रेझेंट
━━━━°❀•°:🏏:°•❀°━━━━
​​​​​🏆GPM ट्रॉफी सीजन 1️⃣​​​​
━━━━°❀•°:🏏:°•❀°━━━━


🌈 SSK समाज, सोलापूर टेनिस बाॅल क्रिकेट GPM ट्रॉफी सीजन 1️⃣ स्पर्धा दि.12 ते 14 February 2021 रोजी संपन्न झाल्या.


या स्पर्धेत सोलापूर येथिल एकूण 8 टिम्सनी सहभाग नोंदवला सर्व सामन्यांचे प्रेक्षेपण L I V E Youtube वर डबल कैमेरा द्वारे ऑनलाईन करण्यात आले.


✌ Winners ✌
🏆 1st Prize Champion CC, Solapur ₹ 21,000/- श्री दर्बी परिवार, सोलापूर यांच्या कडून
&
🏆 2nd Price Runner Up SSK RP CC गोविंद बाकळे/ बाकळे NX कडून
₹ 11,000/-रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.


🏆सर्व ट्रॉफी फेवरिट फॅशनसचे श्री मोहनशेठ बारड यांच्या तर्फे🏆


🏏 फाइनल मॅच मॅन ऑफ द मॅच पूरस्कार ₹ 1100/- श्री परशुराम लोमटे यांच्या कडून 🥇श्री चेतन श्रीगिरी यांनी पटकावला.


🏏 मॅन ऑफ द सिरीज ₹ 2100/- श्री परशुराम लोमटे कडून🥇श्री चेतन श्रीगिरी यांना देण्यात आले.


🏏🥎 बेस्ट बैटसमैन व बेस्ट बॉलर श्री चेतन श्रीगिरी यांना देण्यात आले.


👉 सोलापूरात क्रिकेट च्या इतिहासात पहिल्यांदा मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सिरीज, बेस्ट बैटसमैन, बेस्ट बॉलर असे सर्व चारच्या चार बक्षीस जिंकणारा चेतन श्रीगिरी एकमेव प्लेयर ठरला आहे.✌️


🌈 सर्व संघासाठी नाष्टा व जेवण व्यवस्था करण्यात आली होती. सामन्यासाठी नेमलेल्या अंपायर्सनी निःस्पक्ष निर्णय दिलेत तुकाराम पवार यांची मेहनत व कैप्टन शुभम पवार यांचे कुशल नेतृत्व चैंपियन टीम ला लाभले ..

🎾 सर्वच सामने चूरशीचे झाले. महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखिल भारतीय समाजाच्या ईतिहासात क्रिकेट सामन्यांचे एवढे भव्य आयोजन आम्ही करू शकलो व सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.अंतीम सामना पाहिन्या करीता समाजातील युवक, सर्व मंडळाचे सदस्य महिला हजारोच्या संखेने उपस्थित होते.


🏏 या आयोजनाकरिता श्री गिरीशशेठ दर्बी, श्री गिरीशशेठ बाकळे, श्री मोहनशेठ बारड यांचे विशेष सहकार्य लाभले …


✌आपण सर्वांनी जो विश्वास दाखवला व आयोजनाची संधी दिली त्याबद्दल..सो.स.क्षत्रिय समाज सावजी गणपती,श्री गणेश पूजा मंडळ
श्री संतोष रंगरेज, श्री प्रशांत हबीब, श्री विनायक कलबुर्गी, श्री अनिल बुरबुरे, श्री तुकाराम पवार, श्री प्रवीण बिद्री, श्री राजीव रंगरेज, श्री मोहन कोल्हापुरे, श्री प्रेम झाड व सर्व ऑर्गनाइज समिति मनापासून आभारी आहे.
धन्यवाद 🙏🅿♓
━━━━°❀•°:🏏:°•❀°━━━━
🚩श्री गणेश पूजा मंडळ, सोलापूर

🌼•॥गणपती बाप्पा मोरया॥•🌼
━━━━°❀•°:🏏:°•❀°━━━━


🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅