Month: December 2020

Uncategorized

वार्षिक कॅलेंडर आणि वेबसाइटचे थाटात उद्घाटन

December 30, 2020

आज बुधवार दि 30 डिसें 2020 रोजी 🚩 न्यू ईयर 2021 कैलेंडर प्रकाशन व सावजी गणपती www.SavjiGanpati.com वेबसाइटचे ग्रैंड ओपनिंग🚩 करण्यात आले.
🤝 शुभहस्ते ग्रैंड ओपनिंग शुभहस्ते
🌈श्री संजीव वसंतसा रंगरेज
(चेयरमैन, सहस्त्रार्जुन पतपेढी, सोलापूर)


त्या वेळी जीपीएम ट्रस्टचे
🌹संतोष रंगरेज
🌹 प्रशांत हबीब
🌹अनिल बुरबुरे
🌹तुकाराम पवार
🌹मोहन कोल्हापुरे यांच्या सह

समाज बांधव व्ही सन्स लॉन्स, MIDC, सोलापूर येथे उपस्थित होते .