Month: January 2020

Uncategorized

सोलापूर येथे अखिल भारतीय भव्य क्रिकेट स्पर्धा ऊत्साहात संपन्न

January 6, 2020

????????????????????????????????
━━━━°❀•°:????:°•❀°━━━━
????सोलापूर येथे अखिल भारतीय भव्य क्रिकेट स्पर्धा ऊत्साहात संपन्न
━━━━°❀•°:????:°•❀°━━━━
????????सो.स.क्षत्रिय समाज श्री गणेश पुजा मंडळ सोलापूर प्रेझेंट
━━━━°❀•°:????:°•❀°━━━━
​​​​​????सावजी गणपती ट्रॉफी 3⃣​​​​
━━━━°❀•°:????:°•❀°━━━━
???? SSK समाज अखिल भारतीय टेनिस बाॅल क्रिकेट सावजी गणपती ट्रॉफी सीजन 3 स्पर्धा दि.1 ते 5 जाने 2020 रोजी संपन्न झाल्या.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील सोलापूर, भिवंडी, कराड , पुणे, इचलकरंजी तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील गदग, गुडुर, बागलकोट, नवनगर, लक्ष्मेश्वर, हवेरी, हरियर, जाजापूर, हुब्बळी येथून एकूण 24 टिम्सनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे SSK समाजातील आज पर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा सर्व सामन्यांचे प्रेक्षेपण L I V E Youtube वर ऑनलाईन करण्यात आले.
✌ W i n n e r s ✌
???? 1st Price Namo CC, Solapur ₹ 31,000/- श्री दर्बी परिवार, सोलापूर यांच्या कडून
&
???? 2nd Price Runner Up Gadag CC सौ अनुसयाबाई रा बिद्री चैरिटेबल ट्रस्ट कडून
₹ 21,000/-रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.
???? मॅच मधे मॅन ऑफ द मॅच पूरस्कार ₹ 2100/- श्री श्रद्धा एलेट्रॉनिक्स कडून नमो CC, सोलापूर
????श्री संजू हबीब यांनी पटकावला.
????मॅन ऑफ द सिरीज ₹ 3100/- श्री शन्मुख लोमटे कडून विजेते गदग येथील
????श्री संजय यांना देण्यात आले.
???? स्पर्धकांसाठी ने आण करण्याकरिता स्पेशल वाहन व्यवस्था होती. त्यांच्या राहण्याची, नाष्टा जेवण व चहापाणी कडे विषेश लक्ष दिले. सामन्यात नेमलेल्या अंपायर्सनी निःस्पक्ष निर्णय दिलेत.
???? सर्वच सामने चूरशीचे झाले. महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखिल भारतीय समाजाच्या ईतिहासात क्रिकेट सामन्यांचे एवढे भव्य आयोजन आम्ही करू शकलो व सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.अंतीम सामना पाहिन्या करीता समाजातील युवक, सर्व मंडळाचे सदस्य महिला हजारोच्या संखेने उपस्थित होते.
????या आयोजनाकरिता श्री नित्यानंद शेठ दर्बी, श्री गिरीशशेठ दर्बी, श्री सुरेश मालक बिद्री यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच समाज अध्यक्ष श्री गणपतसा मिरजकर व सेवा मंडळ अध्यक्ष श्री गोपाळसा दर्बी यांचे प्रोत्साहन व सर्व समाजबांधवांनी विशेष सहकार्य केले…
✌आपण सर्वांनी जो विश्वास दाखवला व आयोजनाची संधी दिली त्याबद्दल..सो.स.क्षत्रिय समाज श्री गणेश पूजा मंडळ
श्री संतोष रंगरेज, अध्यक्ष
श्री प्रशांत हबीब, सेक्रेटरी
श्री विनायक कलबुर्गी, श्री अनिलसा बुरबुरे, श्री तुकाराम पवार व सर्व ऑर्गनाइज समिति मनापासून आभारी आहे.
धन्यवाद ????????♓
━━━━°❀•°:????:°•❀°━━━━
????श्री गणेश पूजा मंडळ, सोलापूर
????•॥गणपती बाप्पा मोरया॥•????
━━━━°❀•°:????:°•❀°━━━━
????????????????????????????????